Yamaha RX100 पुन्हा एकदा आधुनिक फीचर्स उतरणार बाजारात, लवकरच बुकिंग सुरू

Yamaha RX100 या बाईकला 80 आणि 90 च्या दशकात भारतीय बाजारपेठेत खूप पसंती मिळाली होती. देशातील प्रत्येक ग्राहकाची ही बाई खरेदी करण्याची इच्छा होती. ऑटोमोबाईल क्षेत्रातील आलेल्या नवीन अपडेट मुळे यामाहाने या बाईकचे उत्पादन बंद केले होते पण आजही या बाईकचे लाखो चाहते आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन यामाहा ही अप्रतिम बाईक पुन्हा बाजारात आणत आहे. आता याबद्दल एक नवीन अपडेट आले आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Yamaha RX100 पुन्हा लॉन्च होणार 

मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक भारतात पुन्हा लॉन्च होऊ शकते, भारतीय बाजारपेठेत दीर्घ कालावधीनंतर ही बाईक पुनरागमन करू शकते. यावेळी यात 225.9cc 4 स्ट्रोक इंजिन दिले जाईल, जे BS6 उत्सर्जन मानक इंजिन असेल.

Yamaha RX 100 इंजिन

Yamaha RX 100 बाईकचे इंजिन खास डिझाइन करण्यात आले आहे, यामध्ये अतिशय पावरफुल इंजिन वापरण्यात येत आहे, बाईकमध्ये तुम्हाला 225.9cc BS6 इंजिन दिले जाईल. हे इंजिन 20.1 bhp ची पॉवर निर्माण करेल ज्यामुळे ते 19.93 Nm टॉर्क निर्माण करेल. Yamaha RX 100 चे शक्तिशाली इंजिन BS6 फेज 2 उत्सर्जन नियमांनुसार दिले जाणार आहे. या बाई मध्ये तुम्हाला मजबूत परफॉर्मन्स, डिझाइन आणि आवाज मिळेल आणि तुम्हाला ही बाइक खूप आवडेल.

Yamaha RX 100 फीचर्स 

ही बाईक नवीन आधुनिक फीचर्स आणि एका आकर्षित डिझाइनमध्ये बाजारात लॉन्च केले जाईल, ही बाई कंपनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या रूपात नवीन प्लॅटफॉर्मवर तयार  करत आहे. यात वायर-स्पोक व्हील, टेलिस्कोपिक फॉर्क्सचे बनलेले फ्रंट सस्पेन्शन आणि ड्युअल शॉकने बनवलेले मागील सस्पेन्शन आहे. यासोबतच यामध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुद्धा पाहायला मिळू शकतो.

हे पण वाचा – Vivo v30 lite हा स्मार्टफोन येऊन धडकू शकतो 7 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळू शकतो

किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरू

यामध्ये फ्युएल इंजेक्शन, एबीएस, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासारख्या वैशिष्ट्यांसह क्लासिक डिझाइन घटकांसारख्या अनेक प्रगत फीचर्स सह प्रदान केले जाईल. त्याची किंमत 1.25 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

त्याची अधिकृत लॉन्च तारीख अद्याप कळाली नाही परंतु अनेक अफवांवरून उघड झाले आहे की ते 2024 च्या अखेरीस अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकते. या आगामी बाईकला मागील बाईकच्या तुलनेत सुधारित परफॉर्मन्स मिळेल.

Vivo Y17s या स्मार्टफोनमध्ये मिळत आहेत कमी किमतीत दमदार फीचर्स, मार्केटमध्ये उडाला धुरळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *