Xiaomi 14 Ultra हा स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लाँच, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 Ultra
Xiaomi 14 Ultra हा स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लाँच, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी त्यांचा स्मार्टफोन काहीतरी दमदार पिक्चर्स भारतीय बाजारपेठेत सादर करतात. नवीन स्मार्टफोन आला की लगेच भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन प्रेमी तो स्मार्टफोन घेण्याच्या विचारत असतात. प्रत्येक स्मार्टफोन प्रमिला असे वाटते की आपल्याकडे देखील असा अप्रतिम आणि दमदार कॅमेरे क्वालिटी असलेल्या स्मार्टफोन असावा.

अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Xiaomi स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Xiaomi 14 Ultra हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉज करणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Xiaomi 14 Ultra फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.73 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1440 x 3200 एवढ्यापेक्षा रिझोल्युशन सहज येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, त्या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनॅशनल स्टोरेज असणारे असे तीन पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला जाऊ शकतो.

हे पण वाचा – iQOO Z9 हा स्मार्टफोन कमी पैशात उडवून टाकणार भारतीय बाजारपेठेत धुरळा, पहा फीचर्स आणि किंमत

Xiaomi 14 Ultra कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधी विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Quad कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5300mAH ची बॅटरी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 46 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

Xiaomi 14 Ultra किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 74,999 रुपये एवढी ठेवली जाऊ शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा दमदार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

तब्बल 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Oneplus 11R हा स्मार्टफोन, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *