Vivo Y200 5G हा स्मार्टफोन झाला अपग्रेड, इंटरनल स्टोरेज वाढला 256GB पर्यंत युजर झाले हवालदिल

Vivo Y200 5G
Vivo Y200 5G हा स्मार्टफोन झाला अपग्रेड, इंटरनल स्टोरेज वाढला 256GB पर्यंत युजर झाले हवालदिल

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये त्याचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बऱ्याच काळापासून स्मार्टफोन युजर्स ला स्टोरेज बद्दलचा प्रॉब्लेम आला आहे. परंतु खूप काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवलेल्या Vivo या स्मार्टफोन कंपनीने 2023 मध्ये लॉन्च केलेला Vivo Y200 5G हा मिडबजेट स्मार्टफोन 8GB RAM व 128GB इंटरनल स्टोरेज लॉन्च केला होता.

कंपनीने या स्मार्टफोनच्या स्टोरेज मध्ये अपग्रेड केले आहे. या स्मार्टफोन कंपनीचे सर्व स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटी आणि बॅटरी बॅकअप मुळे ओळखले जातात. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे अपग्रेडेड फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल अधिक माहिती.

Vivo Y200 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असून Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM4375 Snapdragon 4 Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्ट फोन लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनचा इंटरनल स्टोरेज 128GB होता परंतु आता यात स्मार्टफोनच्या स्टोरेज 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज झाला आहे. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

Vivo Y200 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4800mAH ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे.

हे पण वाचा – valentine day निमित्त Realme Narzo 60x हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 10,999 रुपयांमध्ये

Vivo Y200 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, नवीन अपडेट झालेल्या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 23,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

10,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी किमतीत Moto G24 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, 7 फेब्रुवारी पासून करता येईल खरेदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *