भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. प्रत्येक कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स घेऊन भारतीय बाजारपेठेत येतात. प्रत्येक स्मार्टफोन हा दमदार आणि लो बजेट सेगमेंट मध्ये असू शकत नाही. परंतु काहीही कंपन्यांमध्ये असे आहे की लो बजेट सेगमेंट मध्ये देखील दमदार कॅमेरा क्वालिटी असलेला स्मार्टफोन मिळू शकतो. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Vivo ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.
या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरे कॉलिटी साठी ओळखले जातात. या कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला Vivo Y17s हा स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.
Vivo Y17s फीचर्स
या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 700 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek MT6769 Helio G85 हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 64GB 4GB RAM, 128GB 4GB RAM, 128GB 6GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे तीन वीर्य पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे.
हे पण वाचा – Yamaha RX100 पुन्हा एकदा आधुनिक फीचर्स उतरणार बाजारात, लवकरच बुकिंग सुरू
Vivo Y17s कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे.
Vivo Y17s किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत 9,499 रुपये एवढे ठेवली गेली आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Realme Narzo 70 Pro लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लॉन्च, Quad कॅमेरा सेटअप पाहून यूजर झाले हैराण