Vivo X100 pro या स्मार्टफोनमध्ये मिळत आहे 100X झूम कॅमेरा क्वालिटी, फीचर्स पाहून युजर्स होत आहेत वेडे

Vivo X100 pro
Vivo X100 pro या स्मार्टफोनमध्ये मिळत आहे 100X झूम कॅमेरा क्वालिटी, फीचर्स पाहून युजर्स होत आहेत वेडे

भारतीय बाजारपेठेचा अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीचा स्मार्टफोन मध्ये दमदार कॅमेरा क्वालिटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स दिलेले असतात. भारतीय बाजारपेठेत दमदार स्मार्टफोनची क्रेज खूपच वाढली आहे. प्रत्येक स्मार्टफोन प्रेमी ला असे वाटत आहे की आपल्याकडे देखील एखादा नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन असावा.

अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Vivo स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेतील राज्य गाजवली आहे. या कंपनीने नुकताच लॉन्च केलेला Vivo X100 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकला गेला असून, या स्मार्टफोन मध्ये दमदार कॅमेरा कॉलेटी आणि वेगवेगळे फीचर्स दिले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती.

Vivo X100 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 9300 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे चार व्हेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे.

Vivo X100 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल+ 50 मेगापिक्सेल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5400mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 12 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Xiaomi 14 Pro या स्मार्टफोन ने घातला धुमाकूळ, फीचर्स पाहून स्मार्टफोन प्रेमींच्या डोक्यातून फुटला घाम

Vivo X100 pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 89,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Startrail Blue, Asteroid Black, Sunset Orange, White या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Asus या कंपनीचा Zenfone 11 Ultra हा स्मार्टफोन लवकरच येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *