8,999 रुपयांमध्ये मिळवा Tecno Spark 20C, हा दमदार स्मार्टफोन

 Tecno Spark 20C
8,999 रुपयांमध्ये मिळवा Tecno Spark 20C, हा दमदार स्मार्टफोन

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी सह लॉन्च करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी काही ना काहीतरी वेगळे फीचर्स घेऊन येते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Tecno या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत अधिराज्य गाजवले आहे. या कंपनीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे मानले जातात. ही स्मार्टफोन कंपनी त्यांच्या स्मार्टफोन युजर साठी धमाकेदार ऑफर मध्ये स्मार्टफोन लॉन्च करते.

या कंपनीने Tecno Spark 20C हा स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. एवढेच नव्हे तर हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर झाला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन Iphone सारखी आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Tecno Spark 20C फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek हा चिप शेठ दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM इंटरनॅशनल स्टोरेज असणारे असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे.

Tecno Spark 20C कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा दमदार असा कॅमेरा दिला गेला आहे, यामध्ये 0.08 मेगापिक्सल ची auxiliary lens चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे,

यामध्ये Dual एलईडी फ्लॅशचाही समावेश आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 18W चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे.

हे पण वाचा – Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन धडकणार लवकरच भारतीय बाजारपेठेत, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहून व्हाल दंग

Tecno Spark 20C किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Mystery White, Alpenglow Gold, Magic Skin, Gravity Black या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

लवकरच लॉन्च होणार Pova 6 Pro 5G हा गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किमती बद्दल अधिक माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *