Vivo X 100 pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा ट्रिपल कॅमेरा सेटअप

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये काही ना काही तरी वेगळे असते, आणि दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन खूपच केले जातात. […]