Vivo v30 lite हा स्मार्टफोन येऊन धडकू शकतो 7 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळू शकतो

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घेऊन येत आहेत. स्मार्टफोन युजर्सच्या मनात नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल उत्सुकता खूपच वाढली आहे. एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार […]