Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन झाला लॉन्च,6000mAH ची पावरफूल बॅटरी पहा फीचर्स

भारतीय बाजारपेठेत दररोज वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी नवीन काहीतरी फीचर्स घेऊन बाजारपेठेत उतरत असते. सॅमसंग ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून […]