Realme Note 1 5G हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, मिळतोय 108 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या बऱ्याच काळापासून कार्यरत आहेत. या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घेऊन येत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक […]