Realme 12+ हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच सुरू झाली आडवांस बुकिंग, स्पेसिफिकेशन पाहून उडाले स्मार्टफोन प्रेमींचे होश

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. काही स्मार्टफोन कंपन्यांनी तर लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनवर ऍडव्हान्स बुकिंग चालू केली आहे. प्रत्येक कंपनीचा स्मार्टफोन हा दमदार कॅमेरा […]