लवकरच लॉन्च होणार Pova 6 Pro 5G हा गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किमती बद्दल अधिक माहिती

भारतीय बाजारपेठेत एक से बढकर एक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक कंपनीचा स्मार्टफोन हा वेगळे फीचर्स घेऊन आलेला असतो. प्रत्येक स्मार्टफोन मध्ये काही ना काहीतरी वेगळी खासियत असते. […]