तब्बल 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Oneplus 11R हा स्मार्टफोन, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारपेठेत रोज नवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. नवीन स्मार्टफोन लॉन्च होताच नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनच्या किमतीत कपात होत आहे. बरेच स्मार्टफोन तर असे आहेत की ते स्मार्टफोन लावून […]