10,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी किमतीत Moto G24 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, 7 फेब्रुवारी पासून करता येईल खरेदी

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स असलेल्या स्मार्टफोनवर भरपूर डिस्काउंट दिला गेला होता. परंतु काही स्मार्टफोन कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देण्याचे ठरवले […]