Itel P55 हा स्मार्टफोन दाखल होणार भारतीय बाजारात, किंमत पाहून यूजर झाले आश्चर्यचकित

भारतीय बाजारपेठेत आणि एक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. या स्मार्टफोन कंपन्यापैकी एक Itel ही स्मार्टफोन कंपनी या महिन्यामध्ये भारतीय बाजारपेठेत तीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. […]