iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, 22 फेब्रुवारी रोजी होतोय लॉन्च

भारताच्या आर्थिक बाजारपेठेत स्मार्टफोनचा ही समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या वेगवेगळे स्मार्टफोन घेऊन बाजारपेठेमध्ये उतरत आहेत,2024 मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. या वर्षात फेब्रुवारी महिन्यात देखील iQOO […]