Infinix Smart 8 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार आणि उडवणार भारतीय बाजारपेठेत धुरळा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. बाजारपेठेतील अनेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन, नवनवीन फीचर्स आणि दमदार कॅमेरा कॉलेटीसह बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. अशा कंपन्यापैकीच एक Infinix ही स्मार्टफोन कंपनी […]