Samsung Galaxy XCover 7 : लोखंडासारखा मजबूत हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि किंमत पहा

सॅमसंगने मजबूत ताकदीचा Samsung Galaxy XCover 7 फोन लॉन्च केला आहे. एक-दोन नव्हे तर अनेक फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन स्टँडर्ड एडिशन आणि एंटरप्राइझ एडिशनमध्ये उपलब्ध आहे. […]