ST Workers News : एसटी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, असा मिळणार अतिरिक्त ‘आर्थिक लाभ’

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. व निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पास उपलब्ध करून दिला जात होता या पास मुळे निवृत्त होणारे कर्मचारी साध्या बस मधून प्रवास करू शकत होते. पण हा पास फक्त साध्या बस मध्ये चालत होता. मात्र आता या नवीन वर्षानुसार एसटी महामंडळाकडून युवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्लीपर कोच बस मध्ये देखील या पास्ता वापर मोफत करता येणार आहे मात्र कर्मचाऱ्याला भाड्याच्या फरकाची रक्कम भरणे बंधनकारक आहे.

सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार आधार:-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा विचार करून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये असे सांगितले आहे की महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या पती व पत्नी यांनाही आता 65 वर्षे ऐवजी 75 वर्षापर्यंत 500 सुविधा उपलब्ध करून. यामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची धावपळ होणार नाही. कर्मचारी मयत झाल्यानंतरही त्याचा जोडीदार 75 वर्षे मोफत प्रवास करू शकणार आहे. तोही अल्हाददायक.

वर्षाच्या किती व कोणत्या महिन्यात मिळणार मोफत प्रवासाला:-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही स्लीपर, शिवनेरी यासारख्या अल्हाददायक बसेस पास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या किंवा पत्नीला मोफत मिळणार आहे. प्रत्येक वर्षातील ऑफ सीजन मध्ये म्हणजेच जुलै ते फेब्रुवारी या महिन्यात असा वापर करून मोफत प्रवास मिळवता येईल. आणि आठ महिने साध्या बसने मोफत प्रवास करता येईल तसेच फरकाची रक्कम भरून मोठ्या अल्हाददायक बसने प्रवास करता येईल.

हे पण वाचा – OnePlus Nord CE4 हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, स्पेसिफिकेशन पाहून पठार प्रेमात

वर्षाच्या किती व कोणत्या महिन्यात मिळणार मोफत प्रवासाला:-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही स्लीपर, शिवनेरी यासारख्या अल्हाददायक बसेस पास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या किंवा पत्नीला मोफत मिळणार आहे. प्रत्येक वर्षातील ऑफ सीजन मध्ये म्हणजेच जुलै ते फेब्रुवारी या महिन्यात असा वापर करून मोफत प्रवास मिळवता येईल. आणि आठ महिने साध्या बसने मोफत प्रवास करता येईल तसेच फरकाची रक्कम भरून मोठ्या अल्हाददायक बसने प्रवास करता येईल.

पीएम कृषी सिंचन योजना : शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ व अनुदान बद्दल अटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *