Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळत आहे 7,000 रुपयांपेक्षाही स्वस्त, विकत घेण्यासाठी होत आहे यूजर ची गर्दी

Samsung Galaxy F04
Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळत आहे 7,000 रुपयांपेक्षाही स्वस्त, विकत घेण्यासाठी होत आहे यूजर ची गर्दी

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांचे काही स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये आहेत. लो बजेट सेगमेंट मध्ये नसतानाही बऱ्याच स्मार्टफोनवर तगडी अशी ऑफर चालू आहे. अशाच स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Samsung ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या स्मार्टफोन कंपनीचे सर्व स्मार्टफोन खूपच दमदार असतात.

या कंपनीचा काही काळापूर्वी लॉन्च झालेला Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन खूपच लो बजेट सेगमेंट मध्ये मिळत आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन एवढ्या दमदार बॅटरी बॅकअप सह घेण्याच्या विचारात असाल, तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Samsung Galaxy F04 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 एवढ्यापेक्षा पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek MT6765 Helio P35 हा चीप सेट दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 4GB RAM 64GB इंटरनल स्टोरेज असलेला असा एक पिरियंट पाहायला मिळतो.

Samsung Galaxy F04 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामध्ये एल इ डी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल विचार केला गेला तर, डिवाइसला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे.

हे पण वाचा – Realme C67 5G हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 11,499 रुपयांमध्ये, तुम्हीही करा या संधीचे सोन

Samsung Galaxy F04 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला तेव्हा किंमत 9,499 रुपये एवढे ठेवली गेली होती. परंतु आता या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,499 रुपये एवढे ठेवली गेली आहे.

हा स्मार्टफोन आपल्याला Jade Purple, Opal Green या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठेवू शकतो.

itel P55+ या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आजपासून, स्मार्टफोन प्रेमींची होत आहे गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *