Realme Narzo 70 Pro लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लॉन्च, Quad कॅमेरा सेटअप पाहून यूजर झाले हैराण

Realme Narzo 70 Pro
Realme Narzo 70 Pro लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लॉन्च, Quad कॅमेरा सेटअप पाहून यूजर झाले हैराण

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोनची अंमलबजावणी केली आहे. भारतीय बाजारपेठेत रोज दमदार कॅमेरा क्वालिटी असलेले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. भारतीय बाजारपेठ स्मार्टफोन साठी खूपच मोठी बाजारपेठ मानली जात आहे. बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांना असे वाटत आहे की आपण लॉन्च केलेला स्मार्टफोन प्रत्येक स्मार्टफोन प्रेमीकडे असावा. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक realme स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठ कार्यरत आहे.

या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी साठी ओळखले जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अशी माहिती मिळाली आहे की ही स्मार्टफोन कंपनी Realme Narzo 70 Pro हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme Narzo 70 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.65 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek Dimensity 920 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला जाऊ शकतो. या दमदार अशा डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass v5 हा ग्लास देखील दिला जाऊ शकतो.

Realme Narzo 70 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला तर, स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Quad कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल +2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एल इ डी फ्लॅश चाही समावेश असेल.

एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 24 मेगापिक्सेलचा दमदार असा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5100mAH ची बॅटरी 35W चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – Vivo Y17s या स्मार्टफोनमध्ये मिळत आहेत कमी किमतीत दमदार फीचर्स, मार्केटमध्ये उडाला धुरळा

Realme Narzo 70 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 31,699 रुपये एवढे असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Xiaomi 14 Pro या स्मार्टफोन ने घातला धुमाकूळ, फीचर्स पाहून स्मार्टफोन प्रेमींच्या डोक्यातून फुटला घाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *