Realme 12+ हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच सुरू झाली आडवांस बुकिंग, स्पेसिफिकेशन पाहून उडाले स्मार्टफोन प्रेमींचे होश

Realme 12+
Realme 12+ हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच सुरू झाली आडवांस बुकिंग, स्पेसिफिकेशन पाहून उडाले स्मार्टफोन प्रेमींचे होश

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. काही स्मार्टफोन कंपन्यांनी तर लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनवर ऍडव्हान्स बुकिंग चालू केली आहे. प्रत्येक कंपनीचा स्मार्टफोन हा दमदार कॅमेरा कॉलेटी आणि फीचर्स घेऊन आलेला असतो. काही स्मार्टफोन कंपन्या त्या स्मार्टफोनची फीचर्स दाखवून त्या स्मार्टफोनची लॉन्च होण्याअगोदर पासूनच बुकिंग सुरू करतात.

अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Realme स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेचा राज्य गाजवत आहे. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Realme 12+ हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स स्पेसिफिकेशन् आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme 12+ फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित त्या स्मार्टफोन मध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 7050 हा चिप सेट दिला जाऊ शकतो.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असणारे असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिल्या जाऊ शकतो.

हे पण वाचा – Nothing Phone 2a हा स्मार्टफोन उद्या होऊ शकतो लॉन्च, जाणून घ्या किमती बद्दल विशेष माहिती

Realme 12+ कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा उत्तम दर्जाचा फ्रंट कॅमेरा आहे तिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 19 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

Realme 12+ किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 20,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपण आजच म्हणजेच 29 फेब्रुवारीपासून ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवू शकतो.

जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन धडकणार लवकरच भारतीय बाजारपेठेत, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहून व्हाल दंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *