Realme 12+ 5G हा स्मार्टफोन लवकरच येऊन धडकणार भारतात, उडवून टाकला बाजारपेठेत धुरळा

Realme 12+ 5G
Realme 12+ 5G हा स्मार्टफोन लवकरच येऊन धडकणार भारतात, उडवून टाकला बाजारपेठेत धुरळा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटी आणि दमदार बॅटरी बॅकअप भारतीय बाजारपेठेत आहेत. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन प्रेमी असल्यामुळे, प्रत्येक नवीन स्मार्टफोनला खूपच छान असा प्रतिसाद मिळत आहे. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Realme ही एक स्मार्टफोन कंपनी आहे. या स्मार्टफोन कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे, या कंपनीचे सर्व स्मार्टफोन उत्तम दर्जाच्या कॅमेरा क्वालिटी सह भारतीय बाजारपेठेत येतात. या स्मार्टफोन कंपनीला भारतीय बाजारपेठेत देखील खूपच मागणी आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे ही कंपनी त्यांचा Realme 12+ 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा दिला जाऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme 12+ 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.70 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400×1080 एवढ्यापेक्षा पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 6 Gen 1 या चिप सेट सह येऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 6GB RAM 128GB,8GB RAM 256GB, 12GB RAM आणि 16 GB RAM 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेले, असे चार वेरियंट पाहायला मिळू शकतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी देण्यात आला आहे.

Realme 12+ 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइसला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4800mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – 15 फेब्रुवारी रोजी होणार Moto G04 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च, कमी पैशात घ्या मागड्या फोन सारखे फीचर्स

Realme 12+ 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत अंदाजे 26,999 रुपये एवढी असू शकते. कंपनीचे अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Bajaj Pulsar N160 : पावरफुल इंजिन, LCD कन्सोल, बाईक खरेदी करा फक्त 16000 रुपयांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *