पीएम कृषी सिंचन योजना : शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ व अनुदान बद्दल अटी

pm sinchan yojna
पीएम कृषी सिंचन योजना : शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ व अनुदान बद्दल अटी

आपल्या देशात शेती हा प्रामुख्याने चालणारा व्यवसाय आहे. शेतीसाठी पाणी हे असते. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत असणे कशी आहे. त्यासाठी शेतकरी बोरवेल्स, विहिरी व शेततळ्या सारख्या वडिलांचा वापर करत आहेत.फळबागांसाठी, पिकां साठीच्या सिंचन पाण्याची कमतरता भासू नये हो मुबलक पाणी देता यावे यासाठी ह्या साधनांचा वापर होतो. ज्या ठिकाणी पाणी कमी असते पाऊसही कमी पडतो अशा ठिकाणी पाण्यामुळे फळबागांच्या , पिकांच्या उत्पादक उत्पादनात घट होते तू शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते.

हे लक्षात घेऊन आपल्या राज्यांमध्ये कृषी संजीवनी अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आता सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे म्हणजेच नवीन विहिरी खोदण्यास अनुदान देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये ज्याच्या गावांचा समावेश करण्यात येईल त्या गावांमधील अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना पाण्यासाठी सक्षम बनवणे व सिंचनाची सोय करून देणे उत्पादनात वाढ करणे या योजनेचा उद्देश आहे.

योजनेसाठी निवडीच्या अटी:-

1- गावाकरिता ग्राउंड कृषी संजीवनी समितीने जे अल्पभूधारक शेतकरी व अनुसूचित जाती\ जमाती, महिला तसेच दिव्यांग व इतर शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.

2- या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याकडे असलेल्या एकूण जमिनीचे क्षेत्र हे0.40 जास्त असणे गरजेचे आहे.

3- ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा आधीच लाभ घेतलेला असेल तर त्यांना लाभ मिळत नाही’

4- महत्त्वाची अट म्हणजे योजना लाभार्थ्याची निवड करताना जी काही प्रास्ताविक किंवा जे काही नवीन विहीर घेणार आहेत ती विहीर व पाण्या सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर 500 मीटर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

5- महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी प्रास्तविक विहीर व कधीच अस्तित्वात असलेल्या वीर यांमधील अंतर 150 म पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा – ST Workers News : एसटी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, असा मिळणार अतिरिक्त ‘आर्थिक लाभ’

कोणाला मिळू शकतो फायदा:-

या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती व पाण्याचे स्त्रोत असणे आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा देण्यात येतो . जे शेतकरी कंत्राटी शेती करीत आहेत आणि सहकारी सदस्य बचत गटांनाही लाभ देण्यात येतो.

घरबसल्या करा नोंदणी:-

यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच या योजनेत शासनाकडून 80 ते 90 टक्के अनुदान सिंचन उपकरणावर दिले जाते.(Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana; know How do farmers get benefits and what are the rules regarding subsidy)

सर्वात कमी किमतीमध्ये मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वस्त ‘एस्कॉर्ट’ मिनी ट्रॅक्टर, पावरफुल फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *