OnePlus Nord CE4 हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, स्पेसिफिकेशन पाहून पठार प्रेमात

OnePlus Nord CE4
OnePlus Nord CE4 हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, स्पेसिफिकेशन पाहून पठार प्रेमात

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीला असे वाटते की आपण लॉन्च केलेला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच चुकला गेला पाहिजे. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी हे करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी ही त्यांचा लॉन्च होणारा स्मार्टफोन त्याच्या ब्रँडिंग साठी जीव तोडून कष्ट करत असते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक OnePlus हे स्मार्टफोन कंपनी बर्‍याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि मेकअप साठी ओळखले जातात. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा OnePlus Nord CE4 हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन 2024 मधील एप्रिल महिन्यामध्ये लॉन्च होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स बदला अधिक माहिती.

OnePlus Nord CE4 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1240 x 2772 एवढ्या पिक्सेल रिझोल्युशन सह येऊ शकतो. हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असून या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 हा चीफ सेट आणि Octa-core हा प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

हे पण वाचा ; Lakhpati Didi Yojana: मोदी सरकार 3 कोटी महिलांना बनवणार ‘लखपती’, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 8GB इंटरनल स्टोरेज असणारे असे दोन वीर पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord CE4 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्या कॅमेरा सेटअप मध्ये 50 MP + 8 MP असा कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चा ही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16MP चा कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5500mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 26 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

OnePlus Nord CE4 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 24,999 रुपये एवढी असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला Gray,Green या दोन कलर व्हेरीएंट मध्ये पाहायला मिळू शकतो.

ST Workers News : एसटी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, असा मिळणार अतिरिक्त ‘आर्थिक लाभ’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *