Nothing Phone 2a हा स्मार्टफोन येताच, भारतीय बाजारपेठेत उडणार धुरळा फीचर्स आहेत दमदार

 Nothing Phone 2a
Nothing Phone 2a हा स्मार्टफोन येताच, भारतीय बाजारपेठेत उडणार धुरळा फीचर्स आहेत दमदार

भारतीय बाजारपेठेत आणि एक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे वर्चस्व गाजवत आहेत. मागील काही काळापासून स्मार्टफोन युजर च्या मनावर अधिराज्य गाजवलेली Nothing ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Nothing Phone 2a हा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत घेऊन येण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन कंपनीने खूप कमी काळात भरपूर नाव कमावले आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत आले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 45W चा फास्ट चार्जर ही मिळणार आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन दमदार स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी या कंपनीचा Nothing Phone 2a हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Nothing Phone 2a फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2412 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 7200 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला असू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 128GB 8GB RAM, 256GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर ही दिला जाऊ शकतो.

Nothing Phone 2a कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो. त्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिल्ली जाऊ शकते.

हे पण वाचा – OnePlus Nord N30 SE हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत फक्त आणि फक्त 13,499 रुपये

Nothing Phone 2a किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 35,990 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. तर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Infinix Note 40 Pro 5G हा स्मार्टफोन लवकरच धडकणार बाजारात, कॅमेरा कॉलिटी आहे उच्च दर्जाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *