Itel P55 हा स्मार्टफोन दाखल होणार भारतीय बाजारात, किंमत पाहून यूजर झाले आश्चर्यचकित

Itel P55
Itel P55 हा स्मार्टफोन दाखल होणार भारतीय बाजारात, किंमत पाहून यूजर झाले आश्चर्यचकित

भारतीय बाजारपेठेत आणि एक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. या स्मार्टफोन कंपन्यापैकी एक Itel ही स्मार्टफोन कंपनी या महिन्यामध्ये भारतीय बाजारपेठेत तीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही माहिती कंपनीद्वारे पुरवली गेली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर दोन नवीन स्मार्टफोनची लिस्टिंग लाईव्ह करण्यात आली होती. यामध्ये P55 आणि P55+ या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.

या दोन्हीही स्मार्टफोनच्या डिझाईन सह स्पेसिफिकेशन आणि फीचर्स देखील लिस्ट करण्यात आली होती. लिस्टिंग द्वारे असे दिसून आले की हे दोन्ही स्मार्टफोन 8 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहेत. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 70% चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती.

Itel P55 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा HD+ डिस्प्ले दिल्या गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Unisoc T606 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 6GB रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे.

Itel P55 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला गेला आहे आणि 0.08 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा गेला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा हे दिला गेला आहे. अशा दमदार कॅमेरा सेटअप मुळे फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेत आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 48W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 70% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Realme C53 हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 9,499 रुपयांमध्ये, 108 मेगापिक्सल च्या दमदार कॅमेरा कॉलेटी सह

Itel P55 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 6,999 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो

Hero Splendor Electric : लवकरच येत आहे इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारात, आधुनिक फीचर्स आणि बरेच काही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *