iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, 22 फेब्रुवारी रोजी होतोय लॉन्च

iQOO Neo 9 Pro
iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, 22 फेब्रुवारी रोजी होतोय लॉन्च

भारताच्या आर्थिक बाजारपेठेत स्मार्टफोनचा ही समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या वेगवेगळे स्मार्टफोन घेऊन बाजारपेठेमध्ये उतरत आहेत,2024 मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. या वर्षात फेब्रुवारी महिन्यात देखील iQOO या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याचे ठरवले आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी मिळू शकते.

जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर आणखी थोडे दिवस वाट पाहणे योग्य ठरेल. हा स्मार्टफोन खूपच प्रीमियम लुक मध्ये पाहायला मिळणार आहे. कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. तरीही चला जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

iQOO Neo 9 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 144Hz रिफ्रेश रेट आणि 1400 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 9300 हा चीप सेट दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंध बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM एवढा इंटरनल स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

iQOO Neo 9 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिल्या जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप विषयी बोलायचे झाले तर, देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5150mAH ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 9 मिनिटांमध्ये 40% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – 10,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी किमतीत Moto G24 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, 7 फेब्रुवारी पासून करता येईल खरेदी

iQOO Neo 9 Pro किंमत

हा स्मार्टफोन आपल्याला Black, Blue, Red या तीन कलर व्हेरियंट मध्ये पाहायला मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 34,250 रुपये असू शकते.

कंपनीने अद्याप किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Tecno Spark 20 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत पाहून युजर्स झाले हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *