Iphone 15 या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 16,000 रुपयांची सूट

Iphone 15
Iphone 15 या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 16,000 रुपयांची सूट

Iphone 15 या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत खूपच मोठ्या प्रमाणावर क्रेज वाढली आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे दमदार कॅमेरा कॉलेटी आणि खतरनाक फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. परंतु Iphone या कंपनीच्या स्मार्टफोनची क्रेज स्मार्टफोन युजर्सच्या मनावर खूपच आहे. या कंपनीचा Iphone 15 हा स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या कंपनीचे स्मार्टफोन घेण्याचे बऱ्याच स्मार्टफोन युजरचे स्वप्न असते.

परंतु ह्या स्मार्टफोन कंपनीचे सर्व स्मार्टफोन हाय बजेट सेगमेंट मध्ये असतात, म्हणून हे स्वप्न स्वप्न राहून जाते. या स्मार्टफोन कंपनीने Iphone 15 या स्मार्टफोनवर खूपच धमाल अशी ऑफर आणली आहे. जर तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट थोडे कमी असेल, तर तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन आता घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिस्काउंट किमती बद्दल अधिक माहिती.

Iphone 15 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.1 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 2000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो आणि हा डिस्प्ले 1179 x 2556 एवढ्यापेक्षा रिझर्वेशन सह येतो. iOS 17 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Hexa-core प्रोसेसर आणि Apple A16 Bionic हा चिप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 6GB RAM, 256GB 6GB RAM, 512GB 6GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Ceramic Shield glass दिल्या गेला आहे.

Iphone 15 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 12 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 3349mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट दिली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – OnePlus या स्मार्टफोन कंपनीचे हे स्मार्टफोन झाले स्वस्त, युजर्सची होत आहे गर्दी

Iphone 15 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला तेव्हा याची किंमत 79,900 रुपये एवढी होती. परंतु ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन केवळ 65,999 रुपयांमध्ये मिळत आहे. एवढेच नव्हे तर HDFC Bank च्या कार्डवर खरेदी केल्यावर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे.

म्हणजेच एकूण मिळून 15,901 रुपयांची सूट या स्मार्टफोनवर दिली जात आहे. जर तुमचे सुद्धा हा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न राहिले असेल, तर तुम्ही हा स्मार्टफोन एवढ्या किमतीत खरेदी करू शकता.

15 फेब्रुवारी रोजी होणार Moto G04 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च, कमी पैशात घ्या मागड्या फोन सारखे फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *