Infinix Smart 8 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार आणि उडवणार भारतीय बाजारपेठेत धुरळा

Infinix Smart 8 Pro
Infinix Smart 8 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार आणि उडवणार भारतीय बाजारपेठेत धुरळा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. बाजारपेठेतील अनेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन, नवनवीन फीचर्स आणि दमदार कॅमेरा कॉलेटीसह बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. अशा कंपन्यापैकीच एक Infinix ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. या स्मार्टफोन कंपनी स्मार्टफोन युजरसाठी लो बजेट सेगमेंट आणि दमदार कॅमेरा कॉलेटी असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.

ही स्मार्टफोन कंपनी त्यांचाInfinix Smart 8 Pro हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे हा स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि लो बजेट सेगमेंट मध्ये येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Infinix Smart 8 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.62 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android v13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa core प्रोसेसर आणि MediaTek Helio P35 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला जाऊ शकतो.

Infinix Smart 8 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 8 मेगापिक्सल+ 0.3 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4900mAH ची बॅटरी 25W चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – Infinix Note 40 Pro 5G हा स्मार्टफोन लवकरच धडकणार बाजारात, कॅमेरा कॉलिटी आहे उच्च दर्जाची

Infinix Smart 8 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या स्मार्टफोन युजर साठी लो बजेट सेगमेंट मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये अंदाजे किंमत 6,599 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये घ्यायचा असेल ,तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Splendor Plus EMI : बाईक फक्त 20,000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *