Hero Splendor Electric : लवकरच येत आहे इलेक्ट्रिक व्हेरियंट बाजारात, आधुनिक फीचर्स आणि बरेच काही

देशाची सर्वात जास्त विक्री होणारी दुचाकी म्हणजे Hero Splendor, ही बाई एक तिच्या दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक लोक मुळे पसंत केली जाते. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्प्लेंडर मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. आता मात्र स्प्लेंडर लव्हर साठी एक अतिशय महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Hero Splendor लवकरच इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे बरेच लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. त्यामध्येच आता हिरो सुद्धा त्यांची सर्वात लोकप्रिय बाईक इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये लॉन्च करीत आहे.

Hero Splendor इलेक्ट्रिक वेरिएंट मध्ये येणार असल्यामुळे बरेच जण याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या बाईचे इलेक्ट्रिक व्हेरियंट भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त सुद्धा निर्यात केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊ या इलेक्ट्रिक मॉडेलची फीचर्स.

Hero Splendor Electric

बरेच मीडिया रिपोर्ट नुसार Hero Splendor Electric लॉन्च झाली नसली तरी, लवकरच ही बाईक बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वच आधुनिक फीचर्स ही बाईक कंपनीकडून सादर केली जाणार आहे.

यापूर्वीही पेट्रोलवर चालणारी हिरो स्प्लेंडर मात्र देशभरातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे. या बाईकच्या सुरुवातीला लॉन्चिंग पासून आज पर्यंत तिची लोकप्रियता मात्र वाढतच चालली आहे. या  बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट येणार असल्यामुळे बऱ्याच जणांना याबाबत आतुरता लागली आहे.

रेंज आणि टॉप स्पीड

कंपनी Hero Electric Splendor बाईकला 4.0Kwh लिथियम-आयन बॅटरीसह 3000W BLDC मोटर प्रदान करण्याची योजना आखत आहे. एका चार्जवर त्याची रेंज 250 किलोमीटर असेल आणि ती केवळ 7 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते.

आगामी स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक एका पूर्ण चार्जमध्ये 250 किलोमीटरपर्यंत सहज चालवता येते. त्याचा टॉप स्पीड सुमारे 100 किलोमीटर प्रति तास असणार आहे, जो बाजारात सध्याच्या बाइक्सपेक्षा 15 किलोमीटर प्रति तास जास्त असेल.

फीचर्स 

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये, कंपनी चांगल्या ब्रेकिंग सिस्टमसाठी पुढील आणि मागील टायरवर सिंगल डिस्क ब्रेक देऊ शकते. बाईकचे वजन 115 किलो असेल. डिस्प्लेमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह बॅटरीची स्थिती आणि इतर विविध वैशिष्ट्ये असतील.

ताज्या अपडेट्स नुसार नवीन स्प्लेंडरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिस्प्ले आणि नेव्हिगेशन सिस्टम, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि कमी बॅटरी असेल. 

हे पण वाचा – Itel P55 हा स्मार्टफोन दाखल होणार भारतीय बाजारात, किंमत पाहून यूजर झाले आश्चर्यचकित

Hero Electric Splendor किंमत

Hero Splendor अजून लॉन्च झालेला नाही पण या इलेक्ट्रिक बाईकची अपेक्षित किंमत रु. 90 हजार ते 1 लाख असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Oppo Reno11 या स्मार्टफोनवर मिळत आहे 11% डिस्काउंट 30,000 रुपयांमध्ये मिळवा हा दमदार स्मार्टफोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *