तब्बल 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Oneplus 11R हा स्मार्टफोन, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oneplus 11R
तब्बल 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Oneplus 11R हा स्मार्टफोन, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारपेठेत रोज नवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. नवीन स्मार्टफोन लॉन्च होताच नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनच्या किमतीत कपात होत आहे. बरेच स्मार्टफोन तर असे आहेत की ते स्मार्टफोन लावून 1 वर्ष देखील झाले नाही. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी दररोज नवीन काही ना काही तरी त्यांच्या स्मार्टफोन प्रेमींसाठी दमदार फीचर्स घेऊन नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यामुळे जुन्या झालेल्या स्मार्टफोन च्या किमतीत कपात करत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Oneplus ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेला Oneplus 11R हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विक्री झाला. काही स्मार्टफोन प्रेमींचे हा स्मार्टफोन घ्यायचे स्वप्न स्वप्नच राहून गेले. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि कमी झालेल्या किमती बद्दल अधिक माहिती.

Oneplus 11R फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1450 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1240 x 2772 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच सगळा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 16GB RAM, 512GB 18GB RAM इंटरनल स्टोरेज असणारे असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला गेला आहे.

Oneplus 11R कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफी साठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. या सेटअप मध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 16 मेगापिक्सलचा दमदार असा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्ट फोन 30 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Xiaomi 14 Ultra हा स्मार्टफोन लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लाँच, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oneplus 11R किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये एवढी ठेवली गेली होती. परंतु आता या स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी कमी झाली आहे म्हणजेच 37,999 रुपये एवढी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Galactic Silver, Sonic Black, Solar Red या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो.

जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठेवू शकतो.

अखेर येऊन धडकला Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत, किंमत देखील आहे 25,000 रुपयांपेक्षा कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *