iQOO Z7s हा स्मार्टफोन ठरला पावरफुल गेमिंग स्मार्टफोन, किंमत देखील आहे 20,000 रुपयांपेक्षा कमी

iQOO Z7s
iQOO Z7s हा स्मार्टफोन ठरला पावरफुल गेमिंग स्मार्टफोन, किंमत देखील आहे 20,000 रुपयांपेक्षा कमी

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरे क्वालिटी आणि फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीला असे वाटते की आपला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकला गेला पाहिजे कंपनीचे नाव मोठे झाले पाहिजे. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक iQOO या कंपनीचा काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेला iQOO Z7s हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकला गेला आहे.

हा स्मार्टफोन पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन ठरला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन असून लो बजेट सेगमेंट मध्ये सादर झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन बद्दलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

iQOO Z7s फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.38 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 1300 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझर्वेशन सह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM6375 Snapdragon 695 5G हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तेवढा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असणारे असे दोन वेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला गेला आहे.

हे पण वाचा – Poco C61 हा स्मार्टफोन लॉन्च होणार कमी किमतीत, मिळत आहेत दमदार फीचर्स

iQOO Z7s कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 4500mAH ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 24 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

iQOO Z7s किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 19,799 रुपये ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Norway Blue, Pacific Night या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन गेमिंग स्मार्टफोन घ्यायचा असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Nothing Phone 2a हा स्मार्टफोन उद्या होऊ शकतो लॉन्च, जाणून घ्या किमती बद्दल विशेष माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *