Vivo v30 lite हा स्मार्टफोन येऊन धडकू शकतो 7 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळू शकतो

Vivo v30 lite
Vivo v30 lite हा स्मार्टफोन येऊन धडकू शकतो 7 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळू शकतो

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घेऊन येत आहेत. स्मार्टफोन युजर्सच्या मनात नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनबद्दल उत्सुकता खूपच वाढली आहे. एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार म्हणल्यास त्या स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स पाहण्यासाठी युजर ची उत्सुकता खूपच वाढते. बऱ्याच कंपनीचे स्मार्टफोन येत्या काही काळात लॉन्च होणार आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Vivo ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी साठी ओळखले जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे लवकरच या कंपनीचा vivo v30 lite हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होऊ शकतो. चला तर मग तुमचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Vivo v30 lite फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित विचार केला गेला, तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1150 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सेल रिसोल्युशनसह येऊ शकतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM6375 Snapdragon 695 5G हा चीप सेट दिल्या जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो.

Vivo v30 lite कॅमेरा आणि बॅटरी

फोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सेल+ 2 मेगापिक्सल असा दमदार कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅशचाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4800mAH ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – iQoo Z9 5G हा स्मार्टफोन लवकरच घालणार भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ, 64 मेगापिक्सल च्या कॅमेराचाही समावेश

Vivo v30 lite किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 42,999 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला Forest Black, Rose Gold या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Yamaha RX100 पुन्हा एकदा आधुनिक फीचर्स उतरणार बाजारात, लवकरच बुकिंग सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *