Xiaomi 14 Pro या स्मार्टफोन ने घातला धुमाकूळ, फीचर्स पाहून स्मार्टफोन प्रेमींच्या डोक्यातून फुटला घाम

Xiaomi 14 Pro
Xiaomi 14 Pro या स्मार्टफोन ने घातला धुमाकूळ, फीचर्स पाहून स्मार्टफोन प्रेमींच्या डोक्यातून फुटला घाम

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीला असे वाटत आहे की आपला नवीन लॉन्च केलेला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरावा. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Xiaomi ही कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप सह भारतीय बाजारपेठेत आलेले आहेत.

या कंपनीने नुकताच लॉन्च केलेला Xiaomi 14 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकला गेला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत चर्चा देखील खूपच वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Xiaomi 14 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.73 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1440 x 3200 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी दिला गेला आहे.

Xiaomi 14 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा आनंद घेता येईल.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4880mAH ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 18 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Realme Narzo 70 Pro लवकरच होऊ शकतो भारतीय बाजारपेठेत लॉन्च, Quad कॅमेरा सेटअप पाहून यूजर झाले हैराण

Xiaomi 14 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 58,399 रुपये एवढी ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Black, Silver, Titanium, Green या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Vivo X100 pro या स्मार्टफोनमध्ये मिळत आहे 100X झूम कॅमेरा क्वालिटी, फीचर्स पाहून युजर्स होत आहेत वेडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *