भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकला जात आहे. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Redmi ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत राज्य करत आले आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार बॅटरी बॅकअप साठी ओळखले जातात.
या कंपनीचा Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.
Redmi Note 12 Pro 5G फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आहे 900 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass 5 हा ग्लास दिला आहे. Android 12 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 1080 हा चीप सेट दिला गेला आहे.
ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला गेला आहे.
Redmi Note 12 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 46 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.
हे पण वाचा – Nothing Phone 2a हा स्मार्टफोन येतोय 5 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 12 Pro 5G किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपये एवढी ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Frosted Blue (Sky Blue), Onyx Black (Midnight Black), Polar White, Stardust Purple या चार कलर ऑप्शन मध्ये पहिला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
9,000 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळतोय infinix hot 40i हा स्मार्टफोन, 32 मेगापिक्सलचा दमदार असा कॅमेरा