Nokia Play 2 Max लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत, स्मार्टफोन प्रेमी बघत आहेत वाट

Nokia Play 2 Max
Nokia Play 2 Max लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत, स्मार्टफोन प्रेमी बघत आहेत वाट

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय बाजारपेठे ही स्मार्टफोन चाहत्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लॉन्च होताच, स्मार्टफोन प्रेमींची स्मार्टफोन घेण्यासाठी गर्दी पडते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Nokia ही स्मार्टफोन कंपनी फार पूर्वीपासून कार्यरत आहे. सुरुवातीपासूनच या कंपनीने त्यांचे दमदार कॅमेरा क्वालिटी असलेली स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.

ही कंपनी त्यांचा Nokia Play 2 Max हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोन बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे, चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Nokia Play 2 Max फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 700 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400  एवढ्या पिक्सल रिझर्वेशन सह येऊ शकतो. Android v13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 8+ Gen1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, स्मार्टफोन मध्ये आपल्याला 16 GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Gorilla Glass Victus हा ग्लास दिला जाऊ शकतो.

Nokia Play 2 Max कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 13 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – Samsung Galaxy F15 5G लवकरच धडकणार आहे, भारतीय बाजारपेठेत खूपच चर्चेचा विषय ठरला

Nokia Play 2 Max किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनच्या अंदाजे किंमत 55,990 एवढी असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Vivo X 100 pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा ट्रिपल कॅमेरा सेटअप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *