itel P55+ या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आजपासून, स्मार्टफोन प्रेमींची होत आहे गर्दी

itel P55+
itel P55+ या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आजपासून, स्मार्टफोन प्रेमींची होत आहे गर्दी

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटी आणि तगड्या फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत येत आहेत. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन प्रेमी असल्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन प्रेमी मला असं वाटत आहे की नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन देखील आपल्याकडे असावा. अशाच स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक itel या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे.

आजच म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी या कंपनीचा itel P55+ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला दमदार कॅमेरा कॉलेटी आणि बॅटरी बॅकअप दिला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

itel P55+ फीचर्स

ह्या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 पिक्सल रिझर्वेशन सह येऊ शकतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Unisoc T606 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

itel P55+ कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्ट फोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलायचं आहे तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी दिली आहे, ही बॅटरी 45W चार्जिंग सपोर्ट सह येते.

हे पण वाचा – Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळत आहे 7,000 रुपयांपेक्षाही स्वस्त, विकत घेण्यासाठी होत आहे यूजर ची गर्दी

itel P55+ किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत अंदाजे किंमत 9,499 रुपये एवढे ठेवली जाऊ शकते. हा स्मार्टफोन आपल्याला Royal Green, Galaxy Blue, Meteor Purple या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Redmi 13C 5G हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 10,000 रुपयांमध्ये, युजर ची झाली गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *