Vivo X100 Pro 5G हा स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी साठी ठरला बाप, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा

Vivo X100 Pro 5G
Vivo X100 Pro 5G हा स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी साठी ठरला बाप, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा

भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च झालेला Vivo X100 Pro 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालत आहे धुमाकूळ. अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलिटी आणि बॅटरी बॅकअप बाजारात येत आहेत. लागलीच Vivo या स्मार्टफोन कंपनीने काही काळापूर्वी त्यांचा Vivo X100 Pro 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये दमदार अशी कॅमेरा क्वालिटी दिली गेली आहे. या कंपनीच्या सर्व स्मार्टफोन कॅमेरा कॉलिटी साठी ओळखले जातात.

जर तुम्हाला सुद्धा एखादा एवढा दमदार कॅमेरा क्वालिटी असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोन चा बॅटरी बॅकअप देखील अति उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Vivo X100 Pro 5G फीचर्स

या स्मार्टफोनचे फीचर्स पाहायला गेले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 9300 हा चीफ सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर ही देण्यात आला आहे.

Vivo X100 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे, यामध्ये एल ई डी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 5400mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 12 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Redmi 13C 5G हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 10,000 रुपयांमध्ये, युजर ची झाली गर्दी

Vivo X100 Pro 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत 89,999 रुपये एवढे ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Startrail Blue, Asteroid Black, Sunset Orange, White या चार कलर ऑप्शन मध्ये पहायला मिळणार आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमच्या बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

vivo X90 Pro 5G या स्मार्टफोनचा कॅमेरा पाहून फोटोग्राफर झाले हैरान, विकत घेण्यासाठी यूजर ची होत आहे गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *