vivo X90 Pro 5G या स्मार्टफोनचा कॅमेरा पाहून फोटोग्राफर झाले हैरान, विकत घेण्यासाठी यूजर ची होत आहे गर्दी

vivo X90 Pro 5G
vivo X90 Pro 5G या स्मार्टफोनचा कॅमेरा पाहून फोटोग्राफर झाले हैरान, विकत घेण्यासाठी यूजर ची होत आहे गर्दी

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. परंतु काही स्मार्टफोन लॉन्च होऊन सुद्धा आपल्यापर्यंत त्या स्मार्टफोनची माहिती पोहोचली नाही. तुम्हाला सर्व स्मार्टफोनची माहिती त्याची फीचर्स, कॅमेरा क्वालिटी हे सर्व आम्ही सांगत आहोत. Vivo या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत आधी राज्य गाजवली आहे. या कंपनीचे सर्व स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी येतात.

या कंपनीचा vivo X90 Pro हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला खूपच दमदार कॅमेरा क्वालिटी दिली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

vivo X90 Pro 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 9200 हा चीप सेट दिला गेला आहे. यामुळे आपल्याला खूपच तगडा असा परफॉर्मन्स मिळतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरीएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

vivo X90 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50.3 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश आहे समावेश आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल पाहायला गेले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 4870mAH ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 8 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Vivo X100 Pro 5G हा स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी साठी ठरला बाप, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा

vivo X90 Pro 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB इंटरनॅशनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएट ची किंमत 59,999 रुपये एवढी आहे. 12GB रॅम आणि 256GB इंटरनॅशनल असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 66,999 रुपये एवढे ठेवली गेली आहे.

जर तुम्हाला सुद्धा एखादा फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Legendary Black, Red हे दोन कलर ऑप्शन पाहायला मिळू शकतात.

OnePlus Nord CE 4 Lite हा स्मार्टफोन होणार लॉन्च, भल्या भल्यांच्या पळाले तोंडचे पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *