Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे 20,000 रुपयांची सूट, विकत घेण्यासाठी युजर्स करत आहेत गर्दी

Samsung Galaxy S21 FE 5G
Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे 20,000 रुपयांची सूट, विकत घेण्यासाठी युजर्स करत आहेत गर्दी

भारतीय बाजारपेठेचा आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन नवीन स्मार्टफोन घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहेत. बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च केल्यावर देखील डिस्काउंट ऑफर चालू आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Samsung ही एक स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहेत. या स्मार्टफोन कंपनीचा काही काळापूर्वी लॉन्च झालेला Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन खूपच दमदार कॅमेरा कॉलेटी आणि दमदार पिक्चर्स घेऊन भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला होता.

हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा बऱ्याच स्मार्टफोन प्रेमींचे हा स्मार्टफोन घेण्याची स्वप्न अधूरे राहिले असेल. परंतु ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन 57% डिस्काउंट किमतीसह मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि डिस्काउंट किंमती बद्दल अधिक माहिती.

Samsung Galaxy S21 FE 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2340 एवढ्या पिक्सल . रिझोल रिझोल्युशन सहज येऊ शकतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8350 Snapdragon 888 5G हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधी विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 6GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळू शकतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass Victus देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी आपल्याला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 12 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सेल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 4500mAH ची बॅटरी 25W चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Realme 12 pro हा स्मार्टफोन झाला भारतीय बाजारपेठेत लॉन्च, विकत घेण्यासाठी वाढली गर्दी

Samsung Galaxy S21 FE 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये एवढी होती. परंतु ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलमध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत हा स्मार्टफोन फक्त 28,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला White, Graphite, Lavender, Olive हे चार कलर ऑप्शन पाहायला मिळतात.

जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

OnePlus या स्मार्टफोन कंपनीचे हे स्मार्टफोन झाले स्वस्त, युजर्सची होत आहे गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *