OnePlus या स्मार्टफोन कंपनीचे हे स्मार्टफोन झाले स्वस्त, युजर्सची होत आहे गर्दी

OnePlus
OnePlus या स्मार्टफोन कंपनीचे हे स्मार्टफोन झाले स्वस्त, युजर्सची होत आहे गर्दी

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीचे नुकतेच लॉन्च झालेले स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि खूपच तगडा असा परफॉर्मन्स देतात. दमदार असा परफॉर्मन्स देणाऱ्या स्मार्टफोन कंपन्यापैकी एक OnePlus ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीचे सर्व स्मार्टफोन दमदार बॅटरी बॅकअप आणि दगड्या अशा परफॉर्मन्स सह येतात. या स्मार्टफोन कंपनीच्या स्मार्टफोन्सला देखील भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी आहे.

ज्या ज्या स्मार्टफोन प्रेमींचे या कंपनीचा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न राहिले असेल ,तर त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची ठरेल. Valentine Day निमित्त सुरू असलेल्या सेलमध्ये या कंपनीच्या काही स्मार्टफोनवर खूपच तगडा असा डिस्काउंट मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते स्मार्टफोन त्यांचे फीचर्स, आणि डिस्काउंट किमती बद्दल अधिक माहिती.

OnePlus 11R 5G

या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य पाहायला गेले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1240 x 2772 एवढ्यापेक्षा रिझोल्युशन सह येतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप दिला आहे.

सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ढकल 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन लॉन्च केला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 44,000 रुपये एवढी ठेवली होती.

परंतु Valantine Day निमित्तच असेल मध्ये या स्मार्टफोनची किंमत फक्त 39,999 रुपये एवढे ठेवली गेली आहे. काही ठराविक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाऊ शकते.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

या स्मार्टफोनच्या फीचर्स पाहिले गेले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.72 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 1080 x 2400 एवढ्यापेक्षा पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Qualcomm SM6375 Snapdragon 695 5G हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 108 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे. सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत 20,499 रुपये एवढी ठेवली गेली होती.

परंतु Valantine day निमित्त च्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत फक्त 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही बँकांच्या कार्डद्वारे खरेदी केल्यावर 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर मध्ये घेतल्यावर फक्त 18,100 रुपयांमध्ये मिळेल.

हे पण वाचा – Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे 20,000 रुपयांची सूट, विकत घेण्यासाठी युजर्स करत आहेत गर्दी

OnePlus 12

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायची झाली तर, स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.82 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1440 x 3168 एवढ्यापेक्षा रिझोल्यु सह येऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीप शेठ दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तेवढा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 64 मेगापिक्सल+ 48 मेगापिक्सल असा दमदार कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोटोग्राफीसाठी आणि सेल्फी साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5400mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लावून झाला तेव्हा या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत 69,999 एवढी ठेवली गेली होती. परंतु या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत फक्त 64,999 रुपये एवढे ठेवली गेली आहे. काही बँकांच्या क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी केल्यावर 1,500 रुपयांचे अतिरिक्त सूट मिळू शकते.

Iphone 15 या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 16,000 रुपयांची सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *